मर्द मराठा

मर्द मराठा
आद्यपिपांनी बापूंच्या व्यक्तीमत्वाचे अगदी ऍप्ट असे वर्णन केलेले आहे

सावळा सुंदर सुंदर रुपड्याचा
भला दांडगा मर्द मराठा
कोरीव लावण्याचा

कॅलिग्राफी आर्टवर्क - केतनसिंह सावंत
सौजन्य - अनिरुद्ध कलादालन
Share on Google Plus

About samirsinh dattopadhye

I (Samirsinh Dattopadhye) was indeed fortunate to have been born in a family that had strong spiritual leanings, with both my parents steeped in the bhakti of Shri Sainath of Shirdi. In the year 1915, my paternal grandfather, Pandurang Vaidya, had the good fortune of having the darshan of Shri Sainath in person in Shirdi.read more at http://aniruddhafriend-samirsinh.com/about-me/
    Blogger Comment
    Facebook Comment

1 comments :

  1. हरि ॐ
    आद्यपिपांनी माझ्या बापूरायाचे केलेले अगदी APT वर्णन म्हणजे हा अभंग -
    सावळा सुंदर सुंदर रुपडयाचा भला दांडगा मर्द मराठा कोरीव लावण्याचा....
    हा माझा बापू जो सदगुरु म्हणून आमची काळजी घेतोच पण एक प्रेमळ पिता म्हणून स्व:तप्रमाणेच आम्हा लेकरांची शरीर सुदृढ, भरीव, बांधेसूद व्हावी म्हणून प्रवचनातून आरोग्यविषयक मार्गदर्शन तर करतोच पण आम्हां लेकरांचा आळशीपणा, व्यायाम करण्याबाबत आम्ही करीत असलेली चालढकल, वेळ कमी पडत असल्याच्या आम्ही देत असलेल्या खोट्या सबबी हे सारे जाणून "तो" आमचा बाप आम्च्यासाठी बलविद्येचे वर्ग सुरु करतो, सूर्यनमस्काराची शिबीरे भरवतो. एवढेच नव्हे तर Mobile हातात घेऊन Passive entertainment च्या मागे लागू न देता active entertainment चे महत्त्व समजावून देतो आणि मैदानी खेळाची गोडी आधुनिक पध्द्तीने लावण्या करीता अनिरुध्दाज Bonsai Sports ची सुरुवात ही करवून देतो आणि प्रत्यक्षात मैदानी खेळ खेळायला भाग ही पाडतो ते ही वयाच्या कोणत्याही वर्षी , न लाजता, न सबबी देता .... आहे की नाही मग हा एकमेवाद्वितीय असा आगळा वेगळा जगातील नव्हे नव्हे अखिल विश्वातील एकच असा माझा सदगुरु बापू..
    I LOVE YOU MY DAD ALWAYS AND FOREVER......
    मी अंबज्ञ अंबज्ञ अंबज्ञ आहे.
    सुनीतावीरा करंडे

    ReplyDelete