अनिरुद्ध पौर्णिमा उत्सवाच्या दिवशी सदगुरु श्री अनिरुद्धांच्या पंचधातूच्या मूर्तीवर अभिषेक केला जातो. अनिरुद्ध कवच म्हणत पूज्य समिरदादा या मूर्तीवर अभिषेक करतात. समिरदादांनी बापूंची पंचधातूची केलेली ही एकमेव मूर्ती आहे. ही मूर्ती ज्या देव्हार्यात ठेवली जाते त्या देव्हार्याचे महत्त्व अनन्य आहे. हा देव्हारा आद्यपिपांचा असून त्यांच्या वडीलांनी त्यांना दिलेला आहे. प्रसन्नोत्सवामध्ये दोन्ही अवधूत कुंभ ह्याच देव्हार्यामध्ये ठेवले गेले होते. पुढील दोन व्हीडीओमध्ये ह्याबद्द्ल समिरदादा स्वतः माहिती देत आहेत.
-
Blogger Comment
-
Facebook Comment
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments :
Post a Comment